Ram Navami 2025: रामनवमी या 3 राशींसाठी ठरेल फलदायी
Edited by Harshada J S Image credit: Canva Image credit: Canva रामनवमीचा उत्सव संपूर्ण देशभरात जल्लोषात साजरा केला जातो.
Image credit: Canva यंदा 6 एप्रिलला रामनवमी साजरी केली जाणार आहे.
Image credit: Canva यंदा 13 वर्षांनंतर पुष्य योग जुळून आले आहेत.
Image credit: Canva हे नक्षत्र भाग्य आणि आर्थिक परिस्थितीकरिता चांगले मानले जाते.
Image credit: Canva पुष्य योग वृषभ राशीसाठी फलदायी ठरणार आहे. नोकरीमध्ये मोठी जबाबदारी मिळू शकते.
Image credit: Canva रवि पुष्य योगच्या शुभ प्रभावामुळे मकर राशीकरिता वाहन-प्रॉपर्टीशी संबंधित चांगले लाभ मिळतील.
Image credit: Canva दुर्मीळ योगमुळे कुंभ राशीची आर्थिक स्थिती आणि आरोग्य दोन्ही गोष्टींमध्ये सुधारणा होतील.
Image credit: Canva रामनवमीच्या दिवशी सकाळी 11.08 ते दुपारी 1.39 वाजेदरम्यान शुभ मुहूर्त आहे. या वेळेत पूजा करावी.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
जाड की पातळ, कशा प्रकारची पोळी ठरेल फायदेशीर?
marathi.ndtv.com