जाड की पातळ, कशा प्रकारची पोळी ठरेल आरोग्यासाठी फायदेशीर?

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

प्रत्येक घरामध्ये पोळी तयार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. 

Image credit: Canva

काही लोक जाड तर काही लोक पातळ पोळी लाटतात. पण कोणती पोळी आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल? जाणून घेऊया...

Image credit: Canva

आता तुम्ही म्हणाल पोळी तर पोळी असते, जाड-पातळ पोळीचा आरोग्याशी काय संबंध?

Image credit: Canva

मंडळींनो याचा आरोग्याशी संबंध आहे. श्रीराम शर्मांच्या 'औषधि के कायाकल्प' पुस्तकामध्ये याचे उत्तर देण्यात आलंय. 

Image credit: Canva

पुस्तकातील माहितीनुसार, गॅसच्या मंद आचेवर शेकलेली जाडसर पोळी आरोग्यासाठी अधिक लाभदायक असते. 

Image credit: Canva

तर मोठ्या आचेवर शेकलेली पातळ पोळी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. 

Image credit: Canva

 कारण अशा पोळीतील सर्व पौष्टिक घटक जळून नष्ट होतात. 

Image credit: Canva

त्यामुळे आरोग्यास हानी पोहोचू नये म्हणून जाड पोळी गॅसच्या मंद आचेवर शेकावी. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा

महिनाभर कांदा खाणे सोडल्यास काय होईल?

marathi.ndtv.com