रश्मिका मंदानाचा 'या' हीरोसोबत झाला होता साखरपुडा?
Edited by Harshada J S Image credit: Rashmika Mandanna Insta Image credit: Rashmika Mandanna Insta शानदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Image credit: Rashmika Mandanna Insta व्हिडीओमध्ये रश्मिका आणि तिच्यासोबत असणारा अभिनेता साखरपुड्याची अंगठी दाखवताना दिसताहेत.
Image credit: Rashmika Mandanna Insta व्हायरल व्हिडीओमुळे रश्मिकाचा खरंच साखरपुडा झाला होता का? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.
Image credit: Rashmika Mandanna Insta मीडिया रिपोर्ट्सनुसार, वयाच्या 21व्या वर्षी रश्मिकाचा अभिनेता-निर्माता रक्षित शेट्टीसोबत साखरपुडा झाला होता.
Image credit: Rashmika Mandanna Insta 2017मध्ये साखरपुडा झाला आणि 2018मध्ये दोघांनीही नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला.
Image credit: Rashmika Mandanna Insta पण नाते संपुष्टात आणण्यामागील कारण दोघांनी कधीही जाहीर केले नाही.
Image credit: Rashmika Mandanna Insta 2016मध्ये रिलीज झालेल्या 'किरिक पार्टी' सिनेमादरम्यान दोघांमध्ये प्रेमाचे नाते निर्माण झाले होते. पण नाते फार काळ टिकू शकले नाही.
Image credit: Rashmika Mandanna Insta दरम्यान रश्मिका आणि रक्षितमध्ये मैत्रीचे नाते आजही कायम आहे.
Image credit: Rashmika Mandanna Insta दुसरीकडे रश्मिका आणि विजय देवरकोंडा लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जातेय.
आणखी वाचा
ऐश्वर्या रायसोबत दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग? Abhishek Bachchan उत्तर देताना लाजला
marathi.ndtv.com