ऐश्वर्या रायसोबत दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग? Abhishek Bachchan उत्तर देताना लाजला

Image credit: Aishwarya Rai Insta Edited by Shreerang Khare
Image credit: Aishwarya Rai Insta

अभिषेक आणि ऐश्वर्या हे कायम चर्चेत राहणारे बॉलिवूडमधील जोडपे आहे. 

दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला असून अभिषेक-ऐश्वर्या घटस्फोट घेणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.

Image credit: Aishwarya Rai Insta
Image credit: Riteish Deshmukh Insta

दुसरीकडे अभिनेता रितेश देशमुखने अभिषेकला जाहीरपणे काही प्रश्न विचारले. यातील एका प्रश्नाचे उत्तर देताना अभिषेक लाजला. 

Image credit: Shweta Bachchan Insta

जया बच्चन आणि श्वेता यांचे नाव A पासून सुरू होणारे का नाही? असा प्रश्न रितेशने विचारला. 

रितेशच्या प्रश्नाचे उत्तर काय द्यावे? हे क्षणभर अभिषेकलाही सुचले नाही. A पासून नाव ठेवण्याची प्रथा सुरू झाली होती, असे त्याने उत्तर दिले. 

Image credit: Riteish Deshmukh Insta
Image credit: Abhishek Bachchan Insta

A फॉर अभिषेक, A फॉर ऐश्वर्या A फॉर आराध्या, त्यानंतर काय? असा प्रश्न रितेशने अभिषेकला विचारला.

दुसऱ्या बाळाचे प्लानिंग करत आहात का?  असा प्रश्न रितेशने अभिषेकला विचारला.

Image credit: Abhishek Bachchan Insta

प्रश्नाचे उत्तर देताना अभिषेक लाजला. त्याने म्हटले की, 'अरे मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, थोडातरी आदर बाळग'. 

Image credit: Abhishek Bachchan Insta

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय  2007 विवाहबंधनात अडकले.

Image credit: Aishwarya Rai Insta

अभिषेक आणि ऐश्वर्याची लाडकी लेक आराध्या आता 13 वर्षांची झाली आहे. 

Image credit: Aishwarya Rai Insta

आणखी वाचा

ताल से ताल मिला! घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अ‍ॅश-अभिचा परफेक्ट कपल PHOTO VIRAL

marathi.ndtv.com