तुम्हा सर्वांचे आभार... सोशल मीडियावरील रतन टाटा यांची शेवटची पोस्ट VIRAL

Edited by Harshada J S Image credit: Ratan Tata Instagram

देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर) निधन झाले. 

Image credit: Ratan Tata Instagram

यानंतर सोशल मीडियावरील रतन टाटा यांचे शेवटचे पोस्ट व्हायरल होत आहे. 

Image credit: Ratan Tata Instagram

रतन टाटांनी शेवटच्या पोस्टमध्ये सर्वांचे आभार व्यक्त करत अन्य काही गोष्टीही नमूद केल्या होत्या. 

Image credit: Ratan Tata Instagram

'माझ्या आरोग्याबाबतच्या अफवांची मला माहिती आहे आणि या गोष्टी निराधार असल्याचे मी सांगू इच्छितो',असे रतन टाटांनी पोस्टमध्ये म्हटले होते.

Image credit: Ratan Tata Instagram

माझे वय आणि आरोग्याशी संबंधित वैद्यकीय परिस्थितीमुळे सध्या मी वैद्यकीय तपासणी करत आहे - रतन टाटा 

Image credit: Reuters

यादरम्यान बुधवारी (9 ऑक्टोबर) त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले. 

Image credit: IANS

रतन टाटा काही दिवसांपासून आजारी होते, त्यांच्यावर ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

Image credit: ANI

रतन टाटा यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'शोक व्यक्त केला आहे. 

Image credit: Reuters

रतन टाटा यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक दिवसीय दुखवटा जाहीर केला आहे.

Image credit: Ratan Tata Instagram

आणखी वाचा

 योग्य दिशा दाखवणारे रतन टाटांचे प्रेरणादायी विचार

marathi.ndtv.com