प्रशासनाचे दुर्लक्ष, रिक्षा चालकांनीच भरले रस्त्यावरील भलेमोठे खड्डे

Edited by Harshada J S Image credit: Rakesh Gudekar Image credit: Rakesh Gudekar
16/07/2024

संगमेश्वर तालुक्यातील तुरळ-कडवई-चिखली रस्त्यावर खड्डेच खड्डे तयार झाले आहे.

Image credit: Rakesh Gudekar 16/07/2024

रिक्षा चालक-मालक संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत तक्रारही केली.

Image credit: Rakesh Gudekar 16/07/2024

स्थानिक प्रशासनाने रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्याचे रिक्षा चालकांचे म्हणणे आहे.

Image credit: Rakesh Gudekar 16/07/2024

खड्ड्यांच्या त्रासाला कंटाळून रिक्षा संघटनेच्या सदस्यांनीच श्रमदानातून मोठे खड्डे भरले. 

Image credit: Rakesh Gudekar 16/07/2024

बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करू, असा इशारा रिक्षा संघटनेने दिला आहे.

Image credit: Rakesh Gudekar 16/07/2024

भल्यामोठ्या खड्ड्यांमुळे अपघात घडण्याची शक्यता आहे.

Image credit: Rakesh Gudekar 16/07/2024

खबरदारी म्हणून बांधकाम विभागाने तातडीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Image credit: Rakesh Gudekar 16/07/2024

खड्ड्यांमुळे प्रवासादरम्यान स्थानिकांना मनस्ताप होत आहे.

Image credit: Rakesh Gudekar 16/07/2024

आणखी वाचा

दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू, अपघाताची भीषणता दाखवणारे PHOTOS

marathi.ndtv.com