आर अश्विनची शानदार कामगिरी, टेस्ट किक्रेटच्या इतिहासात अशी खेळी खेळणारा एकमेव भारतीय खेळाडू

Edited by Harshada J S Image credit: IANS
Image credit: IANS

बांगलादेशविरोधातील पहिल्या टेस्ट मॅचमध्ये अश्विनने जबरदस्त खेळी खेळून इतिहास रचला आहे. 

Image credit: IANS

टेस्ट मॅचमध्ये अश्विनने सर्वाधिक विकेट घेत कर्टनी वॉल्शचा रेकॉर्ड मोडला आहे. 

Image credit: ANI

एकाच कसोटीत शतक आणि पाच विकेट अशी कामगिरी सर्वाधिक वेळा करणारा तो भारतीय खेळाडू ठरला आहे.

Image credit: IANS

तर टेस्ट मॅचमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा अश्विन जगातील आठवा गोलंदाज ठरला आहे. 

Image credit: ANI

अश्विनच्या टेस्ट करिअरमध्ये एकाच मॅचमध्ये शतक करण्याची व 5 विकेट घेण्याची ही चौथी वेळ आहे. 

Image credit: ANI

यापूर्वी अश्विनने 2011-2016मध्ये वेस्ट इंडिज आणि 2021मध्ये इंग्लंडविरोधात अशीच कामगिरी केली होती.

Image credit: IANS

दरम्यान चेन्नई टेस्ट मॅचमध्ये अश्विन आणि जडेजाने पहिल्या डावात टीमसाठी शानदार फलंदाजीही केली. 

Image credit: IANS

आणखी वाचा

सर्वात फिट क्रिकेटर कोण? कोहली-धोनी नव्हे तर जसप्रीत बुमराह म्हणाला...

marathi.ndtv.com