लाल तिखट की हिरवी मिरची? कोणता पर्याय आहे सर्वाधिक आरोग्यदायी
Edited by Harshada J S
Image credit: Canva
Image credit: Canva
बहुतांश भारतीय स्वयंपाकामध्ये लाल तिखटाचा वापर करतात.
Image credit: Canva
पण डाएटमध्ये हिरव्या मिरचीचा समावेश केल्यास आरोग्यास कोणकोणते लाभ मिळू शकतात, हे तुम्हाला माहितीय का?
Image credit: Canva
हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
Image credit: Canva
हिरव्या मिरचीतील फायबरमुळे पोटाशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए असते, ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
हिरव्या मिरचीतील अँटी ऑक्सिडंट्समुळे हृदयाचे आरोग निरोगी राहू शकते.
हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी जास्त असते, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहते.
Image credit: Canva
Image credit: Canva
हिरव्या मिरचीमध्ये कॅलरीचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
त्वचेवर येईल तेज, वजनही होईल कमी; प्या हे नॅचरल ड्रिंक
marathi.ndtv.com