Relationship Tips: पार्टनरला चुकूनही करू नका हे मेसेज, नात्यात येईल कुटुता

Edited by Harshada J S Image credit: Canva

नाते नवीन असते तेव्हा जोडपे एकमेकांची खूप काळजी घेतात. पण जसजसे नाते जुने होत जाते, तेव्हा नात्यातील ओढ कमी होऊ लागते. 

Image credit: Canva

डिजिटलच्या जगात लोक प्रत्यक्ष भेटण्याऐवजी कॉल्स-मेसेजवर अधिक जोडले जात आहेत. 

Image credit: Canva

पण अनेकदा अनावश्यक मेसेजमुळे जोडप्यामध्ये दुरावा निर्माण होऊ लागतो. 

Image credit: Canva

नात्यामध्ये कुटुता येऊ नये, यासाठी जोडीदाराला काही मेसेज करणे टाळलं पाहिजे. 

Image credit: Canva

जुन्या गोष्टींमुळे कित्येकदा वाद होतात. यामुळे नात्यात दरी तयार होते. त्यामुळे जुन्या गोष्टींवर चर्चा करणे टाळा.

Image credit: Canva

पार्टनर भावुक असेल तर एक शब्द किंवा इमोजी पाठवणे टाळा. कदाचित त्याला/तिला आणखी वाईट वाटू शकते. 

Image credit: Canva

नाराज असताना मेसेजद्वारे राग व्यक्त करणे टाळा. त्याऐवजी भेटून संवाद साधा. 

Image credit: Canva

पार्टनरच्या जवळच्या व्यक्तींबाबत वाईट बोलणे टाळावे, यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. 

Image credit: Canva

आणखी वाचा

वजन पटकन कमी करायचंय? प्या हा चहा

marathi.ndtv.com