वजन पटकन कमी करायचंय? प्या हा चहा

Edited by Harshada J S Image credit: Canva

धकाधकीच्या जीवनामध्ये कित्येकांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते, परिणामी काही जण वजन वाढीच्या समस्येमुळे त्रस्त असतात. 

Image credit: Canva

वजन वाढीच्या समस्येतून सुटका करून घ्यायची असल्यास तुम्ही एक सोपा घरगुती उपाय करू शकता. 

Image credit: Canva

प्रत्येकाच्या घरामध्ये आले असते, आल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढतेच शिवाय वजन कमी होण्यासही मदत मिळते. 

Image credit: Canva

नियमित एक कप आल्याचा चहा प्यायल्यास अतिरिक्त वजन कमी होऊ शकते.

Image credit: Canva

चहाच्या भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवा आणि त्यानंतर किसलेले आले मिक्स करा. 

Image credit: Canva

चहा उकळल्यानंतर गॅस बंद करावा आणि कपमध्ये गाळावा. 

Image credit: Canva

हवे असल्यास तुम्ही यामध्ये एक चमचा मध मिक्स करू शकता. 

Image credit: Canva

नियमित हा चहा प्यायल्यास शरीरातील अतिरिक्त फॅट्स घटण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा 

नाभीवर तूप लावण्याचे जबरदस्त फायदे

marathi.ndtv.com