लालूप्रसाद यादवांची प्रकृती खालावली, दिल्लीकडे रवाना 

Edited by Harshada J S Image credit: PTI

आरजेडी प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती अचानक खालावलीय. 

Image credit: PTI

औषधोपचारांसाठी लालूप्रसाद यादवांना दिल्लीत रवाना करण्यात आले आहे.

Image credit: PTI

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती दोन दिवसांपासून बिघडलीय. 

Image credit: PTI

व्हायरल फोटोमध्ये लालूप्रसाद यादवांना ऑक्सिजन मास्क लावल्याचे दिसतंय. 

Image credit: PTI

रक्तशर्करेची पातळी वाढल्याने लालूप्रसाद यादवांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आलीय. 

Image credit: PTI

लालूप्रसाद यादवांची प्रकृती खालावल्याने कार्यकर्ते आणि समर्थक त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. 

Image credit: ANI

राजदचे वरिष्ठ नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांनी पारस हॉस्पिटलमध्ये जाऊन लालूप्रसाद यादवांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

Image credit: ANI

प्रकृती खालावलीय, मला वाटतंय रक्तातील साखर वाढलीय, अशी प्रतिक्रिया सिद्दीकींनी मीडियाशी बोलताना दिली. 

Image credit: ANI

दरम्यान काही वर्षांपूर्वी लालू प्रसाद यादव यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाचीही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 

Image credit: IANS

आणखी वाचा

18 जणांचा जळून कोळसा, कोट्यवधींच्या संपत्तीची राख; भीषण अग्नितांडवाचे Photos

marathi.ndtv.com