सरसंघचालक मोहन भागवतांना ASL सुरक्षाकवच, दिवसाचा खर्च किती?

Edited by Harshada J S Image credit: ANI

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. 

Image credit: ANI

सरसंघचालकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणेच सुरक्षाकवच देण्यात आले आहे. 

Image credit: ANI

मोहन भागवतांच्या सुरक्षेत वाढ करून अ‍ॅडव्हान्स सिक्युरिटी लिझॉन पद्धतीची सुरक्षा देण्यात आली आहे. 

Image credit: ANI

केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही अशाच पद्धतीची सुरक्षा दिली जात आहे. 

Image credit: ANI

भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये सरसंघचालकांच्या दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षेत कमतरता आढळल्याची माहिती समोर आली आहे. 

Image credit: ANI

त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. 

Image credit: ANI

PM मोदींच्या SPG सुरक्षेचा प्रत्येक दिवसाचा खर्च जवळपास एक कोटी रुपयांच्या आसपास असतो, अशी माहिती आहे.

Image credit: ANI

PM मोदी बुलेट प्रुफ कारमध्ये फिरतात. त्यांच्या ताफ्यात 2 आर्म्ड कार, अ‍ॅम्ब्युलन्स, डमी कार, जॅमर गाडीचा समावेश असतो.

Image credit: ANI

पंतप्रधान मोदींसोबत जवळपास 100 जवान असतात. 

Image credit: PTI 22/03/2024

दरम्यान सरसंघचालकांच्या सुरक्षेचा खर्च किती आहे, याबाबत माहिती समोर आलेली नाही. 

Image credit: PTI

पण सरसंघचालकांनाही PM मोदी व केंद्रीय गृहमंत्र्यांप्रमाणेच सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे दिवसाप्रमाणे सरासरी तितकाच खर्च असू शकतो

Image credit: PTI

आणखी वाचा

सिमेंट प्लेट वापरून मुंबई-गोवा महामार्ग गुळगुळीत बनवणार

marathi.ndtv.com