कानपूरजवळ साबरमती एक्सप्रेस रुळावरून घसरली, हेल्पलाइन क्रमांक जारी

Edited by  Harshada J S Image credit: IANS
17/08/2024

वाराणसीहून अहमदाबादच्या दिशेने प्रवास करणारी साबरमती एक्सप्रेस रात्री उशीरा अडीच वाजता रुळावरून घसरली.

Image credit: PTI

कानपूरजवळ गोविंदपुरी परिसरात एक्सप्रेसचा अपघात झाला. 

Image credit: PTI

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार एक्सप्रेसचे 20 डबे रुळावरून घसरले. 

Image credit: Indian Railways

अपघातानंतर प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. 

Image credit: Indian Railways

 रेल्वे, पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे.

Image credit: Indian Railways

घटनेचे गांभीर्य पाहता रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने तपास करण्यास सुरुवात केली. 

Image credit: Indian Railways

आणखी वाचा

'टोन'वरून राडा राज्यसभेत नेमकं काय झालं?

marathi.ndtv.com