सैफवर हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? पुढे काय झाले...

Edited by Harshada J S  Image credit: Kareena Kapoor Insta

अभिनेता सैफ अली खानवर राहत्या घरामध्ये झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. 

Image credit: PTI
Image credit: PTI

अभिनेत्याच्या टीमने चाहत्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. 

Image credit: Kareena Kapoor Insta

दरम्यान सैफवर हल्ला झाला त्यावेळेस पत्नी करीना कपूर अन्य सदस्यांसोबत घरातच होती, अशी माहिती समोर आलीय. 

Image credit: Kareena Kapoor Insta

सूत्रांच्या माहितीनुसार, करीना एका पार्टीहून गुरुवारी रात्री 1.30 वाजेच्या सुमारास घराकडे परतली. 

करीना कपूरने इन्स्टा स्टोरीमध्येही पार्टीचा फोटो शेअर केला होता.

Image credit: Kareena Kapoor Insta
Image credit: PTI

यादरम्यान संशयिताने सैफच्या घरात काम करणाऱ्या व्यक्तीवर हल्ला केला, तेव्हा सैफने मध्यस्थी केल्याचे म्हटले जातंय. 

Image credit: PTI

यावेळेस सैफवर 6 वेळा चाकूने वार करण्यात आला. डॉक्टरांना त्याच्या शरीरावर दोन गंभीर जखमा आढळल्या. 

Image credit: PTI

सैफवर लिलावती हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. 

Image credit: Varinder Chawla

सैफच्या मणक्यातून अडीच इंचाचा चाकूचा तुकडा बाहेर काढण्यात आल्याची माहिती डॉ. नितीन डांगे यांनी दिलीय. 

Image credit: PTI

सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये दोन संशयित आढळले आहेत. 

आणखी वाचा

सैफ अली खानच्या घरात 'या' मार्गाने घुसला हल्लेखोर?

marathi.ndtv.com