बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री म्हणते,'मी अंडेही उकडू शकत नाही'
Edited by Harshada J S
Image credit: Kareena Kapoor Insta
सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरचे 'द कॉमनसेंस डाइट'हे नवे पुस्तक नुकतेच प्रकाशित करण्यात आले.
Image credit: Rujuta Diwekar Insta
पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रीने केलेल्या विधानामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Image credit: Kareena Kapoor Insta
ऋतुजा दिवेकरच्या 'द कॉमनसेंस डाइट' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात करीना कपूर-खानने हजेरी लावली होती.
Image credit: Kareena Kapoor Insta
सैफला घरीच स्वयंपाक करण्याची सवय लागलीय, पण तो माझ्यापेक्षा उत्तम स्वयंपाक करतो, असे करीनाने सांगितले.
Image credit: Kareena Kapoor Insta
सैफ आणि मी आता स्वतः घरामध्ये स्वयंपाक करण्यास सुरुवात केलीय, असेही करीनाने म्हटलं.
Image credit: Kareena Kapoor Insta
सैफ उत्तम कुक आहे, पण मी अंडे देखील उकडू शकत नाही, असेही करीनाने सांगितले.
Image credit: Kareena Kapoor Insta
करीना असेही म्हणाली, खाण्याबाबत मी इतकी हौशी नाहीय. कित्येक दिवस मला एकच गोष्ट म्हणजे खिचडी खायलाही काही समस्या नाहीय.
Image credit: Kareena Kapoor Insta
तीन दिवस मी खिचडी खाल्ली नाही तर मला खिचडी खाण्याची इच्छा होऊ लागते:करीना
Image credit: Kareena Kapoor Insta
माझा स्वयंपाकीही थकतो कारण त्याला 10-15 दिवस एकसारखाच पदार्थ तयार करावा लागतो:करीना
Image credit: Kareena Kapoor Insta
आठवड्यातून पाच दिवस खिचडी खाऊन मी खूश राहते, त्यात थोडेसे तूप घातलं तर मला आणखी आनंद मिळतो:करीना
Image credit: Kareena Kapoor Insta
आणखी वाचा
बोल्ड निक्की तांबोळीची आणखी एका मराठी शोमध्ये एण्ट्री, कोणाची शिट्टी वाजणार?
marathi.ndtv.com