एआर रहमान-मोहिनी डेच्या अफवांवर अखेर पत्नी सायराने सोडले मौन
Edited by Harshada J S
Image credit: A R Rahman Insta
एआर रहमान आणि त्यांची पत्नी सायराने 29 वर्षांच्या संसारानंतर वेगळे होण्याची घोषणा केली.
Image credit: A R Rahman Insta
यादरम्यान एआर रहमान यांचे नाव मोहिनी डेसोबत जोडले जात आहे.
Image credit: A R Rahman Insta
सोशल मीडियाद्वारे पसरणाऱ्या या अफवांवर अखेर रहमान यांची पत्नी सायराने मौन सोडले.
Image credit: A R Rahman Insta
एआर रहमान यांचे नाव बदनाम करणं थांबवा,असे आवाहन सायरा यांनी केलंय.
Image credit: A R Rahman Insta
आरोग्याच्या कारणामुळे मी मुंबईत आलेय आणि त्यामुळेच मी रहमानपासून ब्रेक घेतलाय : सायरा
Image credit: A R Rahman Insta
यू-ट्युबर्स आणि तमिळ मीडियाला मी विनंती करते की त्यांनी रहमानबाबत काहीही वाईट बोलू नये : सायरा
Image credit: A R Rahman Insta
एआर रहमान हे जगातील सर्वात चांगले व्यक्ती आहेत, असेही सायराने म्हटलंय.
Image credit: A R Rahman Insta
अद्याप आम्ही अधिकृतरित्या काहीही जाहीर केलेले नाही. त्यामुळे त्याचे नाव बदनाम करणं थांबवा : सायरा
Image credit: A R Rahman Insta
आणखी वाचा
A R Rahmanच्या घटस्फोटानंतर पतीपासून वेगळी होणारी 'ती' कोण?
marathi.ndtv.com