आर्चीचे ब्रेकअप झालं? स्टोरी शेअर करुन दुःख केले व्यक्त? नेमके काय...

Edited by Harshada J S Image credit: Rinku Rajguru Insta
Image credit: Rinku Rajguru Insta

सैराट सिनेमामुळे रातोरात स्टार झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हणजे सर्वांची लाडकी आर्चीने चाहत्यांची चिंता वाढवलीय.   

Image credit: Rinku Rajguru Insta

रिंकू कोणत्या-न्-कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. 

Image credit: Rinku Rajguru Insta

काही दिवसांपूर्वी रिंकूच्या रिलेशनशिपची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती. 

Image credit: Rinku Rajguru Insta

दरम्यान रिंकूने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमुळे तिचे ब्रेकअप झालंय का? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. 

Image credit: Rinku Rajguru Insta

'तुम्हाला नाते कितीही घट्ट धरून ठेवावं वाटत असले तरीही कधी-कधी प्रेम म्हणजे सोडून देणं असतं', अशा आशयाचे पोस्ट रिंकूने शेअर केले होते.

Image credit: Rinku Rajguru Insta

थोड्या वेळाने हे पोस्ट रिंकूनं डिलिटही केले. 

Image credit: Rinku Rajguru Insta

त्यामुळे रिंकूच्या प्रेमाच्या नात्यात सर्व काही ठीक आहे की नाही? असा प्रश्नही चाहत्यांना पडलाय. 

Image credit: Krishnaraaj Mahadik FB

भाजप खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक यांच्यासोबतचा रिंकूचा फोटोही व्हायरल झाला होता. 

Image credit: Rinku Rajguru Insta

पण दोघांमध्ये केवळ मैत्री नात्याचे असल्याचे कृष्णराज यांनी स्पष्ट केले होते. 

आणखी वाचा

बाबू भैयाची पत्नी आहे 'मिस इंडिया', Photo पाहिले का?

marathi.ndtv.com