सलमान खानच्या घराला सुरक्षाकवच, बुलेटप्रूफ काचांसह लावले विद्युत कुंपण
Edited by Harshada J S Image credit: Salman Khan Insta Image credit: Salman Khan Insta बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या जिवाला बिश्नोई गँगकडून धोका आहे.
Image credit: Varinder Chawla एप्रिल 2024मध्ये त्याच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. यानंतर त्याला वारंवार धमक्याही दिल्या जात आहेत.
Image credit: IANS 12 ऑक्टोबर 2024 रोजी सलमान खानचे जवळचे मित्र आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचीही हत्या करण्यात आली.
Image credit: Salman Khan Insta या सर्व घडामोडींदरम्यान सलमानसह त्याच्या कुटुंबीयांनाही सार्वजनिक ठिकाणी वारवरणे कठीण होऊ लागले.
Image credit: Varinder Chawla इतकेच नव्हे तर घराच्या बाल्कनीमध्येही वावरण्यास पोलिसांकडून खान कुटुंबीयांवर बंधने लादण्यात आली आहेत.
Image credit: Varinder Chawla धमकीसत्रांच्या पार्श्वभूमीवर आता सलमान खानच्या घराच्या बाल्कनीमध्ये बुलेटप्रूफ काच बसवण्यात आली आहे.
Image credit: Varinder Chawla बुलेटप्रूफ काचांसह विद्युत कुंपणाची सुरक्षा खान कुटुंबाला पुरवण्यात आली आहे.
Image credit: Salman Khan Insta सलमानची सुरक्षा वाढवल्याने आता कदाचित ईदच्या दिवशी चाहत्यांना त्याची झलक पाहण्यास मिळू शकते.
Image credit: Varinder Chawla बुलेटप्रूफ काचेमुळे गोळी आरपार जाऊ शकणार नाही आणि सलमानसह त्याचे कुटुंबीय मोकळेपणाने बाल्कनीमध्ये वावरू शकतील.
आणखी वाचा
शून्य बटण दाबताच लाखो रुपये गायब,प्रसिद्ध YouTuberही झाला डिजिटल अरेस्ट
marathi.ndtv.com