समरजीत घाटगेंची बहीण बॉलिवूडमध्ये आहे मोठी अभिनेत्री, शाहरुखसोबत केलंय काम

Edited by Harshada J S  Image credit: Social Media

भाजपचे कोल्हापुरातील नेते समरजीत राजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. 

Image credit: Samarjeet Ghatge X

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला कोल्हापुरामध्ये मोठा धक्का बसला आहे. 

Image credit: Samarjeet Ghatge X

कागलच्या भविष्यासाठी पक्ष बदलला,असे समरजीत घाटगे यांनी म्हटले आहे. 

Image credit: Samarjeet Ghatge X

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. 

Image credit: Samarjeet Ghatge X

समरजीत घाटगेंच्या राजकारण-समाजकारणाबाबत सर्वांनाच माहिती आहे.

Image credit: Samarjeet Ghatge X

समरजीत यांच्याबाबत माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घेऊया...

Image credit: Samarjeet Ghatge X
Image credit: Samarjeet Ghatge X

समरजीत घाटगे यांची बहीण बॉलिवूडमधील मोठी अभिनेत्री आहे. 

Image credit: Shah Rukh Khan Instagram

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसोबत तिनं सिल्व्हर स्क्रीन देखील शेअर केलीय. 

तुम्ही अगदी बरोबर ओळखले! सागरिका घाटगे ही समरजीत यांची बहीण आहे. 

Image credit: Sagarika Ghatge Khan Instagram
22/03/2024

समरजीत आणि सागरिका घाटगे यांच्यामध्ये चुलत भाऊ-बहिणीचे नाते आहेत. 

Image credit: Sagarika Ghatge Khan Instagram
Image credit: Sagarika Ghatge Khan Instagram

सागरिकाने हिंदी तसेच मराठी सिनेमांमध्येही काम केले आहे. 

आणखी वाचा

बलात्काऱ्यांची आता खैर नाही, पश्चिम बंगाल विधानसभेत अँटी रेप बिल मंजूर

marathi.ndtv.com