बलात्काऱ्यांची आता खैर नाही, पश्चिम बंगाल विधानसभेत अँटी रेप बिल मंजूर 

Edited by Harshada J S Image credit: ANI

कोलकातामधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार-हत्येच्या घटनेनंतर ममता सरकारने अपराजिता विधेयक विधानसभेत मांडले होते.

Image credit: ANI

पश्चिम बंगाल विधानसभेमध्ये अँटी रेप बिल मंगळवारी (3 सप्टेंबर) मंजूर करण्यात आले आहे. 

Image credit: Canva
प्रतिकात्मक फोटो

अँटी रेप बिलमध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत? जाणून घेऊया सविस्तर...

Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो

विधेयकामध्ये बलात्कार आणि हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो

आरोपपत्र दाखल केल्यापासून 36 दिवसांच्या आत मृत्युदंडाची तरतूद आहे.

Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो

21 दिवसांत तपास पूर्ण करणे आवश्यक आहे. 

Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो

गुन्हेगाराला मदत केल्यास 5 वर्षांच्या कारावासाची तरतूद.

Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो

प्रत्येक जिल्ह्यात विशेष अपराजिता टास्क फोर्स तयार करण्याची तरतूद.

Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो

बलात्कार, अ‍ॅसिड अटॅक आणि छेडछाड यासारख्या प्रकरणांमध्ये हा टास्क फोर्स कारवाई करेल. 

Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो

बलात्कारासह अ‍ॅसिड अटॅक करणंही तितकेच गंभीर आहे, यासाठी जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद 

Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो

पीडितेची ओळख उघड करणाऱ्यांविरोधात 3-5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद.

Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो

या विधेयकात बलात्काराचा तपास व खटला जलदगतीने करण्यासाठी BNSS तरतुदींमध्ये सुधारणांचा समावेश आहे.

Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो

सर्व लैंगिक गुन्ह्यांची आणि ॲसिड हल्ल्याची सुनावणी 30 दिवसांत पूर्ण करण्याची तरतूद.

Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो

आणखी वाचा

अनिका जमिनीवर निपचीत पडली होती,IPSच्या मुलीचा हॉस्टेलमध्ये मृत्यू, नेमके काय झालं?

marathi.ndtv.com