सात्विक आहाराचे सेवन करण्याचे जबरदस्त फायदे
Edited by Harshada J S
Image credit: Canva
सात्विक आहाराचे सहजरित्या पचन होते.
Image credit: Canva
पोटाशी संबंधित आजारांपासून आरोग्याचे संरक्षण होते.
Image credit: Canva
सात्विक आहारामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
सात्विक आहारामध्ये तेल आणि मसाल्यांचा वापर कमी प्रमाणात केला जातो.
Image credit: Canva
त्यामुळे शरीर आतील बाजूने स्वच्छ होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
साध्या पद्धतीचे जेवण केल्यास त्वचेवर देखील तेज येते.
Image credit: Canva
सात्विक आहारामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
गॅस, बद्धकोष्ठता, अपचन यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
रात्री झोपण्यापूर्वी चावून खा या छोट्या बिया, मिळतील मोठे फायदे
marathi.ndtv.com