PM मोदींचे शाळकरी विद्यार्थिनींसोबत रक्षाबंधन सेलिब्रेशन 

Edited by Harshada J S Image credit: PTI
19/08/2024
Image credit: PTI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (19 ऑगस्ट) दिल्लीतील वेगवेगळ्या शाळांमध्ये रक्षाबंधन सण साजरा केला. 

Image credit: PTI

पंतप्रधान मोदी यांनी सण साजरा करत शाळेतील विद्यार्थिनींसोबत संवाद देखील साधला.

Image credit: PTI

PM मोदी खुर्चीवर बसले आहेत आणि एक-एक करून विद्यार्थिनी त्यांना राखी बांधत असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. 

Image credit: PTI

शाळकरी विद्यार्थिनींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी स्वतःच्या हाताने राखी तयार केल्याचे दिसत आहे.

Image credit: PTI

राखीद्वारे महत्त्वपूर्ण संदेशही देण्यात आले आहेत.   

Image credit: PTI

एका राखीवर 'एक पेड माँ के नाम' असा संदेश दिसत आहे. 

Image credit: PTI

सध्या देशभरात झाडांच्या लागवडीबाबतचे अभियान राबवण्यात येत आहे. हाच संदेश देणारी राखी विद्यार्थिनीने PM मोदींना बांधली.

Image credit: PTI

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत देशवासीयांना रक्षाबंधन सणाच्या शुभेच्छाही दिल्या. 

आणखी वाचा

 'टोन'वरून राडा राज्यसभेत नेमकं काय झालं?

marathi.ndtv.com