मृत व्यक्ती स्वप्नात येणे शुभ की अशुभ? तज्ज्ञांनी सांगितली माहिती
Edited by Harshada J S
Image credit: Canva
Image credit: Canva
बहुतांश लोकांसोबत असे घडते की त्यांना स्वप्नात मृत व्यक्ती दिसतात.
Image credit: Canva
सेलिब्रिटी अॅस्ट्रोलॉजर जय मदान यांनी या स्वप्नांमागील अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलाय.
Image credit: Canva
मृत व्यक्ती स्वप्नामध्ये दिसणं हा एक भावनात्मक आणि प्रतिकात्मक संकेत असू शकतो.
Image credit: Canva
अपूर्ण गोष्ट, अपराधीपणाचे किंवा बदलाच्या इशाऱ्याचेही प्रतीक असू शकते.
Image credit: Canva
मृत व्यक्ती स्वप्नात आनंदी, निरोगी किंवा आशीर्वाद देत असेल तर हा शुभ संकेत आहे. भविष्यातील यश किंवा शांततेचे हे संकेत आहेत.
Image credit: Canva
पण तेच जर मृत व्यक्ती नाराज किंवा वारंवार दिसत असेल तर असंतोष तसेच संभाव्य त्रास दर्शवत आहे, हे लक्षात घ्यावे.
Image credit: Canva
मानसिकदृष्ट्या हे स्वप्न दुःख स्वीकारण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी प्रेरणा ठरू शकते.
Image credit: Canva
मृत व्यक्ती स्वप्नात कधी इशारा, कधी संदेश तर कधी आत्मिक शांतीचे संकेत होऊन स्वप्नात येतात, अशी सर्व माहिती जय मदान यांनी दिलीय.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
योगाभ्यास करण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी की संध्याकाळी?
marathi.ndtv.com