मलायका अरोरापूर्वी 'छैय्या छैय्या' गाण्याची या अभिनेत्रीला होती ऑफर
Edited by Harshada J S Image credit: Malaika Arora Insta
1998साली रिलीज झालेल्या 'दिल से...' सिनेमातील 'छैय्या छैय्या' गाण्याची क्रेझ आजही कायम आहे.
Image credit: Malaika Arora Insta
छैय्या छैय्या हे गाणं शाहरुख खानव्यतिरिक्त अभिनेत्री मलायका अरोरासाठीही ओळखले जाते.
Image credit: Malaika Arora Insta
पण या गाण्यासाठी फराह खानची पहिली पसंत मलायका अरोरा नव्हती.
Image credit: Malaika Arora Insta
फराह खानने मलायकापूर्वी 'चल छैय्या छैय्या' गाण्याची ऑफर शिल्पा शिरोडकरला दिली होती.
Image credit: Shilpa Shirodkar Insta
पण वजनाच्या कारणामुळे नाकारण्यात आल्याचे खुद्द शिल्पाने सांगितले.
Image credit: Shilpa Shirodkar Insta
बिग बॉसच्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये शिल्पाने हा आश्चर्यचकित करणारा खुलासा केलाय.
Image credit: Shilpa Shirodkar Insta
मेकर्सने ऑफर दिली होती, पण गाण्यासाठी वजन कमी करायचे होते : शिल्पा शिरोडकर
Image credit: Shilpa Shirodkar Insta
पण फराहने मला रिजेक्ट केले कारण तिला शुटिंग लवकर करायचे होते : शिल्पा शिरोडकर
Image credit: Shilpa Shirodkar Insta आणखी वाचा
शोभिता धुलिपालाचे लग्नानंतरचे पहिले पोस्ट, शेअर केले 10 सुंदर PHOTOS
marathi.ndtv.com