शोभिता धुलिपालाचे लग्नानंतरचे पहिले पोस्ट, शेअर केले 10 सुंदर PHOTOS
 Edited by Harshada J S Image credit: Sobhita D Insta             Image credit: Sobhita D Insta    अभिनेत्री शोभिता धुलिपाला आणि अभिनेता नागा चैतन्य यांचा 4 डिसेंबरला लग्नसोहळा पार पडला.
             Image credit: Sobhita D Insta    लग्नाच्या चार दिवसांनंतर शोभिताने तिच्या जीवनातील अविस्मरणीय क्षणाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. 
             Image credit: Sobhita D Insta    नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 
             Image credit: Sobhita D Insta    हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये या दोघांचंही लग्न मोठ्या धुमधडाक्यात पार पडले. 
             Image credit: Sobhita D Insta    पारंपरिक पेहरावामध्ये नागा चैतन्यचा लुक सुंदर दिसत होता. 
             Image credit: Sobhita D Insta    शोभितानेही सोन्याच्या जरीने तयार केलेली सुंदर कांजीवरम सिल्क साडी नेसली होती.
             Image credit: Sobhita D Insta    सेलिब्रिटींसह चाहत्यांनीही दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
             Image credit: Sobhita D Insta    दरम्यान नागा चैतन्याच्या वडिलांनी 4 डिसेंबरलाच लाडक्या लेकाचे आणि सूनेचे फोटो शेअर करून त्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. 
             Image credit: Sobhita D Insta    नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाला मोठमोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 
             आणखी वाचा
   आलिया भटने मास्क लावून रिक्षामधून का केला प्रवास?
    marathi.ndtv.com