ACमध्ये झोपण्याचे 7 मोठे तोटे

Edited by Harshada J S Image credit: Canva

ACमुळे झोप चांगली येते, पण यामुळे शरीराचे प्रचंड नुकसान देखील होते. 


Image credit: Canva

एसीमध्ये झोपल्यास त्वचा आणि डोळे कोरडे होऊ लागतात, ज्यामुळे त्वचा-डोळ्यांवर खाज येऊ लागते.

Image credit: Canva

श्वासोच्छवासाची समस्या असणाऱ्यांनी ACमध्ये झोपणे टाळावे. विशेषतः ACचे सर्व्हिसिंग केले नसेल तर हा धोका मुळीच घेऊ नये.

Image credit: Canva

शरीर देखील डिहायड्रेट होऊ शकते, कारण ACमध्ये राहिल्यानंतर बहुतांश लोक पाणी पिणे टाळतात. 

Image credit: Canva

दीर्घकाळ एसीमध्ये बसून राहिल्यास शरीराला सूर्यप्रकाश मिळत नाही, परिणामी व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे थकवा जाणवू लागतो. 

Image credit: Canva

एसीमुळे वृद्धांना मानदुखी, पाठदुखी किंवा खांदेदुखीची समस्येचा सामना करावा लागतो.

Image credit: Canva

सतत एसीमध्ये राहिल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते आणि सर्दी-खोकल्याची समस्या निर्माण होते. 

Image credit: Canva

एसीचे सर्व्हिसिंग न केल्यास अ‍ॅलर्जी होऊ शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

रिकाम्या पोटी नियमित एक बीट खाल्ल्यास काय होतं?

marathi.ndtv.com