Krishna Janmashtami जन्माष्टमीला कोणता नैवेद्य तयार करावा?

Edited by Harshada J S Image credit: Canva

भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता.  याच दिवशी जन्माष्टमी साजरी केली जाते. 

Image credit: Canva

देशभरात आज श्रीकृष्ण जयंती जल्लोषात साजरी केली जात आहे.

Image credit: Canva

जन्माष्टमीला कोणत्या प्रकारचा नैवेद्य तयार करावा? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

Image credit: Canva

सर्वप्रथम प्रसादासाठी पंचामृत तयार करा. दूध, दही, मध, तूप साखर एकत्रित करून पंचामृत तयार केले जाते. 

Image credit: Canva

धण्याची पंजिरीही तयार करण्याची परंपरा आहे. 

Image credit: Canva

प्रसादासाठी पंचखाद्यही तयार केले जाते. 

Image credit: Canva

जन्माष्टमीला दहीकाला तयार करण्याची प्रथा आहे. 

Image credit: Canva

आणखी वाचा

लाल रंगाचा हा ज्युस प्यायल्यास त्वचेवर येईल नॅचरल ग्लो आणि लाली

marathi.ndtv.com