सिक्किममध्ये भूस्खलनात 3 जवानांचा मृत्यू, सहा जण बेपत्ता

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

सिक्किममधील लाचेन जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनामध्ये भारतीय लष्कराच्या एका छावणीचे मोठे नुकसान झालंय. 

Image credit: PTI

दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. 

Image credit: PTI

भारतीय लष्कराच्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे परिसरातील परिस्थिती अतिशय बिकट झालीय, बेपत्ता जवानांचे शोध घेण्याचे काम सुरू आहे. 

Image credit: PTI

हवालदार लखविंदर सिंग, लान्स नायक मनीष ठाकूर आणि पोर्टर अभिषेक लाखडा या तीन जवानांचे मृतदेह सापडले.

Image credit: PTI

परिसरामध्ये युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

Image credit: PTI

बचाव मोहिमेदरम्यान आतापर्यंत चार जणांना वाचवण्यात आले आहे. 

आणखी वाचा

 'सिंदूर' भारताच्या शौर्याचे प्रतीक : PM मोदी

marathi.ndtv.com