आर्या आंबेकरचा जपानी डॉल लुक पाहिला का?

Edited by Harshada J S Image credit: Aarya Aambekar Insta
Image credit: Aarya Aambekar Insta

गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर नुकतीच जपानची वारी करुन आलीय. 

Image credit: Aarya Aambekar Insta

जपानमध्ये पारंपरिक लुकमध्ये काढलेले फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Image credit: Aarya Aambekar Insta

जपानमधील पारंपरिक ड्रेस परिधान करुन तिने सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Image credit: Aarya Aambekar Insta

आर्याने परिधान केलेल्या पोशाखास Kimono असे म्हणतात. 

Image credit: Aarya Aambekar Insta

जपानमध्ये असताना तिने Asakusa Sensoji  मंदिराचे दर्शन घेतले. त्यावेळेस तिने हा पारंपरिक पोशाख परिधान केला होता.

Image credit: Aarya Aambekar Insta

Asakusa Sensoji मंदिर हे टोकियामध्ये आहे.

Image credit: Aarya Aambekar Insta

जपानमध्ये असताना आर्याने तेथील परंपरा, संस्कृतीचे सौंदर्य अनुभवल्याचेही सांगितले.

आणखी वाचा

निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलचे रोमँटिक-बोल्ड फोटोशूट

marathi.ndtv.com