पुण्यात गायक हनी सिंगच्या कार्यक्रमापूर्वीच राडा, अलोट गर्दी आणि मग लाठीचार्ज
Edited by Harshada J S
Image credit: Honey Singh Insta
Image credit: Honey Singh Insta
पुण्यामध्ये शुक्रवारी (14 मार्च) गायक हनी सिंगच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पण या कार्यक्रमापूर्वीच मोठा राडा झाल्याची माहिती समोर आलीय.
पुण्यातील खराडी परिसरात हनी सिंगच्या लाइव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते.
शोच्या प्रवेशद्वारावरच प्रेक्षकांची मोठी गर्दी उसळली.
लाइव्ह कॉन्सर्टला पोलिसांनी केलेल्या नियोजनापेक्षा मोठी गर्दी झाल्याने गोंधळ उडाला.
प्रेक्षकांच्या गर्दीला आवर घालणे पुणे पोलिसांनी कठीण झाले होते.
गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागल्याची माहिती समोर आलीय.
आणखी वाचा
सर्वात सुंदर स्वप्न... कोकण हार्टेड गर्ल आणि कुणालचे खास PHOTOS
marathi.ndtv.com