प्रतिभा पवारांच्या शेजारी बसलेली तरुणी कोण?
Edited by Harshada J S Image credit: Supriya Sule Insta Image credit: Supriya Sule Insta शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवारांनी मॅकडॉनल्डमध्ये बर्गरचा आस्वाद घेतल्याचे फोटो सुप्रिया सुळेंनी शेअर केले आहेत.
Image credit: Supriya Sule Insta दरम्यान फोटोमध्ये प्रतिभा पवारांच्या शेजारी बसलेली तरुणी कोण आहे? याची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
Image credit: Supriya Sule Insta तर ही तरुणी पवार कुटुंबातीलच एक सदस्य आहे.
Image credit: Supriya Sule Insta इरा पवार असे तिचे नाव आहे, इरा ही रोहित पवार यांची चुलत बहीण आहे.
Image credit: Rajneet Pawar Insta म्हणजेच राजेंद्र पवार यांचे भाऊ रणजीत पवार यांची ती मुलगी आहे.
Image credit: Rajneet Pawar Insta शरद पवार यांचे थोरले भाऊ आप्पासाहेब पवार यांची इरा नात आहे.
Image credit: Rajneet Pawar Insta इरा पवार ही शरद पवार यांचे पुतणे रणजीत पवार आणि शुभांगी पवार यांची मुलगी आहे.
आणखी वाचा
एन चंद्राबाबू देशातील सर्वाधिक श्रीमंत तर ममता सर्वात गरीब मुख्यमंत्री: ADR
marathi.ndtv.com