चेहऱ्यावर हे तेल लावून मसाज केला तर त्वचेवर येईल जबरदस्त तेज

Edited by Harshada J S Image credit: Aishwarya Rai Instagram

चेहऱ्यावर तेलाचे काही थेंब लावून मसाज केल्यास त्वचेला अगणित लाभ मिळू शकतात.

Image credit: Canva

ब्युटी रुटीनमध्ये बदाम तेलाचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. यामुळे त्वचेला पोषणतत्त्वांचा पुरवठा होण्यासह कित्येक फायदे मिळतात. 

Image credit: Canva

बदामामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए यासह कित्येक पोषकतत्त्वांचा समावेश आहे. ज्यामुळे त्वचेला खोलवर पोषकघटकांचा पुरवठा होतो. 

Image credit: Canva

बदामाच्या तेलामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म मोठ्या प्रमाणात आहेत, जे त्वचेचे फ्री-रेडिकल्सपासून संरक्षण करतात. 

Image credit: Canva

झोपण्यापूर्वी डोळ्यांभोवती बदाम तेल लावून मसाज करावा. यामुळे डार्क सर्कल व डोळ्यांना आलेली सूज कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

बदामाच्या तेलामध्ये अँटी-बॅक्टेरिअल व अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे मुरुमांची समस्या कमी होते.

Image credit: Canva

बदाम तेलाने नियमित मसाज केल्यास त्वचेचा रंग उजळण्यास मदत मिळू शकते. त्वचेवरील मृत पेशींच्या समस्येपासून सुटका मिळेल.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

Hair Care: या होममेड शॅम्पूमुळे केस होतील लांबसडक व मऊ

marathi.ndtv.com