भिजवलेले की सुके मनुके, कोणता पर्याय आहे फायदेशीर?

Edited by Harshada J S Image credit: Canva

भिजवलेल्या मनुक्यांमध्ये लोह आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते. या घटकांमुळे शरीर मजबूत होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

कोरड्या मनुक्यांमध्ये फायबर अधिक असते, यामुळे शरीराला ऊर्जा मिळते तसेच थकवा दूर होतो. 

Image credit: Canva

भिजवलेले मनुके सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास पचनप्रक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते. 

Image credit: Canva

वजन कमी करायचे असेल तर भिजवलेले मनुके खाल्ल्यास फायदे मिळू शकतात. 

Image credit: Canva

रात्रभर पाण्यात मनुके भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी मनुके खाणे फायदेशीर ठरू शकते. 

Image credit: Canva

सुक्या मनुक्यांचा मिठाई किंवा अन्य पदार्थांमध्येही वापर केला जातो. 

Image credit: Canva

निरोगी आहारासाठी भिजवलेले मनुके खाणे फायदेशीर ठरते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

जेवणानंतर लगेचच पाणी प्यायल्यास काय होते?

marathi.ndtv.com