गुळाला संस्कृत भाषेमध्ये काय म्हणतात? नाव ऐकून बसेल धक्का

स्वयंपाकामध्ये गुळाचा समावेश आवर्जून केला जातो. कारण गूळ आरोग्यदायी असते. 

Image credit: Canva Edited by Harshada J S 

गुळाला इंग्रजी भाषेमध्ये जॅगरी असे म्हणतात. पण संस्कृतमध्ये गुळाला काय म्हणतात हे तुम्हाला माहितीय का?

Image credit: Canva

गुळाला संस्कृतमध्ये गौड़ः, गुड़ आणि शर्करा अशी नावं आहेत. 

Image credit: Canva

आयुर्वेदानुसार गुळाचे सेवन केल्यास आरोग्याशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

गुळातील पोषणतत्त्वांमुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

लोहाचे उत्तम स्त्रोत म्हणजे गूळ. यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

शरीरामध्ये हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास आणि रक्त शुद्ध होण्यासही मदत मिळते. 

Image credit: Canva

गुळामध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फोरस यासारखे खनिजेही आहेत. ज्यामुळे हाडे आणि दाते मजबूत होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

दही या वेळेस खाल्लं तर मिळतील अद्भुत फायदे

marathi.ndtv.com