सोनाक्षी-झहीरच्या वेडिंग रिसेप्शनला बॉलिवूडकरांची स्टायलिश लुकमध्ये हजेरी

Edited by Harshada J S Image credit:  Sonakshi Sinha Instagram
24/06/2024

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा हटके व आकर्षक लुक 

Image credit: Varinder Chawla 24/06/2024

आदित्य रॉय कपूरचा ऑल इन ब्लॅक लुक

Image credit: Varinder Chawla 24/06/2024

आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थचा पारंपरिक लुक

Image credit: Varinder Chawla 24/06/2024

दिग्दर्शक-निर्माते सुभाष घई आणि त्यांची पत्नी मुक्ता घई

Image credit: Varinder Chawla 24/06/2024

विद्या बालन आणि तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूरचा मॅचिंग लुक

Image credit: Varinder Chawla 24/06/2024

तबूने रिसेप्शन पार्टीसाठी फिकट गुलाबी रंगाचा गरारा ड्रेस परिधान केला होता. ड्रेसवरील गोल्डन वर्क अतिशय आकर्षक दिसत आहे.

Image credit: Varinder Chawla 24/06/2024

सोनाक्षी सिन्हाच्या आईने क्रीम रंगाचा ड्रेस तर वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी भडक निळ्या रंगाची शेरवानी असा पोशाख परिधान केला होता. 

Image credit: Varinder Chawla 24/06/2024

अली फजल आणि रिचा चढ्ढाचा मॅचिंग लुक 

22/03/2024 Image credit: Varinder Chawla 24/06/2024

ज्येष्ठ अभिनेत्री पूनम ढिल्लो यांनी क्रीम रंगाची सुंदर साडी नेसली होती आणि त्यावर गुलाबी रंगाचे ब्लाऊज मॅच केले होते.

Image credit: Varinder Chawla 24/06/2024

डेझी शाहने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. सिल्व्हर रंगाच्या वर्कमुळे ड्रेस अधिक सुंदर दिसत आहे. 

Image credit: Varinder Chawla 24/06/2024

संगीता बिजलानी यांचा सुंदर व मोहक लुक

Image credit: Varinder Chawla 24/06/2024

संजीदा शेखने जांभळ्या रंगाची डिझाइनर साडी परिधान केली होती. 

Image credit: Varinder Chawla 24/06/2024

गायक हनी सिंगचा हटके लुक

Image credit: Varinder Chawla 24/06/2024

ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो 

Image credit: Varinder Chawla 24/06/2024

अभिनेत्री रवीना टंडनने काळ्या रंगाचे टॉप आणि त्यावर सोनेरी रंगाची पलाझो मॅच केली होती.

Image credit: Varinder Chawla 24/06/2024

महेश लिमयेचा कुल लुक

Image credit: Varinder Chawla 24/06/2024

काजोलने सोनेरी व काळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती. 

Image credit: Varinder Chawla 24/06/2024

अनिल कपूर आणि चंकी पांडे यांचा हटके लुक

Image credit: Varinder Chawla 24/06/2024

हुमा कुरेशीने डिझाइनर साडी नेसून त्यावर स्टायलिश श्रग मॅच केले होते.

Image credit: Varinder Chawla 24/06/2024

आणखी वाचा

सोनाक्षी-झहीरचे ग्रँड वेडिंग रिसेप्शन, पाहा PHOTOS

marathi.ndtv.com