'नात नको, नातू हवाय...' वारसा पुढे नेण्यासाठी साऊथ सुपरस्टारची मुलाकडे मागणी

Edited by Harshada J S Image credit: Chiranjeevi Insta
Image credit: Chiranjeevi Insta

ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे खळबळ उडालीय. 

Image credit: Ram Charan Insta

मुलगा रामचरणला मुलगी झाल्याने त्यांनी असे काही म्हटलंय की चाहते नाराज झाले आहेत. 

Image credit: Chiranjeevi Insta

चिरंजीवी यांनी एका कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. 

कार्यक्रमामध्ये संवाद साधताना त्यांनी म्हटलं की, 'घरामध्ये नातू जन्माला यावा, जो त्यांचा वारसा पुढे नेईल'.

Image credit: Ram Charan Insta

घरामध्ये असताना त्यांना महिलांच्या हॉस्टेलचा वॉर्डन असल्यासारखं वाटतं, असेही म्हटले. 

Image credit: Ram Charan Insta

मी राम चरणला सतत म्हणत असतो किमान यावेळेस तरी तुला मुलगा व्हावा, जो आपला वारसा पुढे नेईल: चिरंजीवी

Image credit: Ram Charan Insta

राम चरणला पुन्हा मुलगी होईल, याची मला भीती वाटते : चिरंजीवी

Image credit: Ram Charan Insta

सुपरस्टार चिरंजीवी यांनी मुलगा-मुलीमधील केलेल्या फरकाच्या विधानामुळे लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. 

Image credit: Ram Charan Insta

सोशल मीडियावर युजर्स चिरंजीवी यांच्या विधानाचा विरोध दर्शवताना दिसत आहेत. 

Image credit: Ram Charan Insta
Image credit: Chiranjeevi Insta

दरम्यान चिरंजीवी यांना राम चरणव्यतिरिक्त दोन मुली देखील आहेत. 

आणखी वाचा

'आकाश ठोसर काय करेल...' आर्चीच्या भाजप खासदाराच्या लेकासोबतच्या VIRAL PHOTOवर नेटकऱ्याचा प्रश्न

marathi.ndtv.com