कॉलेजने काढलं, 13 लाखांचं कर्ज, जॉबही नाही; आज 'ही' आहे टॉपची अभिनेत्री
Edited by Harshada J SImage credit: Bhumi Pednekar Instagram
दम लगाकर हैशा, भक्षक, भीड, बधाई हो, थँक यू फॉर कमिंग इत्यादी सिनेमांमध्ये मुख्य भूमिका निभावणारी भूमी पेडणेकर बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे.
Image credit: Bhumi Pednekar Instagram
अभिनयाव्यतिरिक्त ती आपल्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनसाठीही ओळखली जाते.
Image credit: Bhumi Pednekar Instagram
मेकअप टॅलेंटसाठीही भूमी प्रसिद्ध आहे.
Image credit: Bhumi Pednekar Instagram
पण एक वेळ अशीही होती की या अभिनेत्रीकडे कोणतेही काम नव्हते व तिच्या डोक्यावर 13 लाख रुपयांहून अधिक कर्ज होते.
Image credit: Bhumi Pednekar Instagram
अभिनेत्री होण्याचे भूमीचे स्वप्न होते आणि तिच्या पालकांचा यास नकार होतो.
Image credit: Bhumi Pednekar Instagram
कसेबसे भूमीच्या पालकांनी तिच्या निर्णयास सहमती दर्शवली. फिल्म स्कूलमध्ये अभ्यास करण्यासाठी त्यांनी 13 लाख रुपयांचे कर्ज घेतले.
Image credit: Bhumi Pednekar Instagram
वर्गातील कमी प्रमाणात असलेल्या हजेरीमुळे काही कालावधीतच भूमीला कॉलेजमधून काढण्यात आले.
Image credit: Bhumi Pednekar Instagram
त्यावेळेस भूमीकडे पैशांचं पाठबळही नव्हतं, यामुळे कर्जाची परतफेड करू शकत नव्हती व अशा परिस्थितीत तिच्याकडे कोणताही जॉब नव्हता.
Image credit: Bhumi Pednekar Instagram
परिस्थितीवर मात करण्यासाठी तिने काम शोधण्यास सुरुवात केली, त्यावेळेस यशराज फिल्म्समध्ये तिला कास्टिंग असिटेंटचे काम मिळालं.
Image credit: Bhumi Pednekar Instagram
भूमी यशराज बॅनर सिनेमांमध्ये अभिनेत्रींना कास्टिंगमध्ये मदत करायची.
Image credit: Bhumi Pednekar Instagram
भूमीने हार पत्करली नाही व दम लगाकर हैशा सिनेमासाठी ऑडिशन दिले. या सिनेमापासून तिच्या यशाचा प्रवास सुरू झाला.