फॅट्स घटवण्यासाठी प्या हे 6 वेट लॉस ड्रिंक्स, शरीरही राहील थंडगार
Edited by Harshada J S 12/05/2024 Image credit: Canva डाएटमध्ये या सहा वेट लॉस ड्रिंक्सचा समावेश केल्यास अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत मिळेल व उन्हाळ्यामध्ये शरीर थंड देखील राहील.
12/05/2024 Image credit: Canva उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यायल्यास शरीर थंड राहण्यास मदत मिळते. शिवाय लिंबूतील पोषणतत्त्वांमुळे शरीरातील अतिरिक्त चरबीही कमी होईल.
Image credit: Canva 12/05/2024 ग्रीन टीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स व थायनिनसारखे गुणधर्म आहेत. ज्यामुळे वजन कमी होऊ शकते. कॅलरीचे सेवनही कमी करण्यासही तुम्हाला मदत मिळेल.
Image credit: Canva 12/05/2024 जिऱ्याचे पाणी योग्य प्रमाणात प्यायल्यास शरीराची पचनप्रक्रिया सुधारते. यातील पोषणतत्त्वांमुळे वजन घटण्यास मदत मिळते.
Image credit: Canva 12/05/2024 नारळाच्या पाण्यामध्ये पोटॅशिअम व इलेक्ट्रोलाइट्सचे घटक आहेत. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते व अतिरिक्त वजनही कमी होते.
Image credit: Canva 12/05/2024 शरीरातील कॅलरी व चरबी कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणजे ताक पिणे. ताक प्यायल्यास अशक्तपणा, पोटाचे विकारही कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva 12/05/2024 धणे-जिऱ्याच्या पाण्यामुळेही शरीराच्या पचनसंस्थेचे कार्य सुधारते. परिणामी वजन कमी होण्यास मोठी मदत मिळते.
Image credit: Canva 12/05/2024 Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva 12/05/2024 आणखी वाचा
दिवसभरात किती केळी खाणे आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर?
marathi.ndtv.com