उन्हामुळे त्वचा काळी झालीय? करा हे उपाय

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

कडक उन्हामुळे हात, पाय आणि मानेची त्वचा काळी होते. 

Image credit: Canva

उन्हामुळे काळवंडलेल्या त्वचेच्या समस्येपासून कशी सुटका मिळवावी, याबाबत माहिती जाणून घेऊया...

Image credit: Canva

काकडीचा रस आणि गुलाब पाणी एकत्रित करुन वापरल्यास टॅनिंग कमी होऊ शकते. त्वचेची होणारी जळजळ देखील कमी होईल. 

Image credit: Canva

हळदीतील अँटी-इन्फ्लेमेटरी आणि औषधी गुणधर्मामुळे टॅनिंग कमी होऊ शकते. एक चमचा मधासह हळद त्वचेवर लावावे. 

Image credit: Canva

लिंबूमध्ये ब्लीचिंग गुणधर्म आहेत तर मधामुळे त्वचेला पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल. या पॅकमुळे त्वचेवरील टॅनिंगची समस्या कमी होईल.

Image credit: Canva

लिंबू-मधाचे मिश्रण काळ्या पडलेल्या त्वचेवर लावल्यासही फायदे मिळतील. 

Image credit: Canva

बेसन-दह्याच्या फेसपॅकमुळे निर्जीव त्वचेची समस्या कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

दही-बेसन फेसपॅकमुळे त्वचेला ओलावा देखील मिळेल आणि त्वचा चमकदारही दिसेल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा

Clove Benefits : जेवणानंतर लवंग चावून खाल्ल्यास काय होते?

marathi.ndtv.com