इवल्याशा बियांचे आरोग्यासाठी जबरदस्त फायदे, चेहऱ्यावर येईल सूर्यासारखे तेज
Edited by Harshada J S
Image credit: Canva
डाएटमध्ये सूर्यफुलाच्या बियांचा समावेश करणे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते.
Image credit: Canva
सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी, ई, बी6, फायबर, लोह, झिंक, कॉपर, फॉस्फोरस, कॅल्शिअम यासारख्या घटकांचा समावेश आहे.
Image credit: Canva
सूर्यफुलाच्या बियांतील पोषकघटकांमुळे कमकुवत हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
सूर्यफुलाच्या बियांमध्ये झिंक आणि सेलेनियम यासारखे घटक असल्याने शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
Image credit: Canva
सूर्यफुलाच्या बियांमध्ये फायबर अधिक असते, ज्यामुळे पचनप्रक्रिया सुधारते.
Image credit: Canva
सूर्यफुलाच्या बिया त्वचेसाठी गुणकारी मानल्या जातात.
Image credit: Canva
सूर्याफुलाच्या बियांमधील पोषणतत्त्वांमुळे केसांचे आरोग्यही सुधारण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
केसगळती होणारच नाही इतका जबरदस्त आहे 'हा' घरगुती उपाय
marathi.ndtv.com