Hair Growth Tips: या छोट्याशा बियांमुळे केसांची होईल भराभर वाढ 

Edited by Harshada J S Image credit: Aditi Rao Hydari Instagram 

आहारामध्ये काही ठराविक खाद्यपदार्थांचा समावेश केल्यास केसगळतीची समस्या कमी होऊ शकते. 

Image credit: Canva

भोपळ्याच्या बिया खाल्ल्यास केसगळतीची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

अक्रोडमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स व फॅटी अ‍ॅसिड असते, जे हेअर फॉलिकल्ससाठी फायदेशीर असते. परिणामी केस गळण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. 

Image credit: Canva

बदाममध्ये मॅग्नेशिअम असते, ज्यामुळे केसांचे संरक्षण होते व केसांचे नुकसानही भरून निघते. महत्त्वाचे म्हणजे केसांची चांगली वाढ होते. 

Image credit: Canva

चिया सीड्स म्हणजे पोषणतत्त्वांचा खजिना आहे. याद्वारे केसांना झिंक-कॉपर यासारख्या पोषकघटकांचा पुरवठा होतो,ज्यामुळे केसांची वाढ होते. 

Image credit: Canva

अळशीच्या बियाही केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. अळशीमधील ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडमुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. 

Image credit: Canva

तिळामध्ये कॅल्शिअम, लोह आणि हेल्दी फॅट्सचा समावेश असतो. हे घटक केसांच्या वाढीसाठी पोषक आहेत. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

'या' कॅप्सुलमुळे केस कमरेपर्यंत वाढतील आणि तुटणार नाहीत इतके होतील जाड

marathi.ndtv.com