अमेरिकेत बेघरांना रस्त्यावर झोपण्यास मनाई

Image credit: Canva Edited by Shreerang Khare

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने बेघरांना रस्त्यावर झोपण्यास मनाई केली आहे.

Image credit: Canva

गेल्या वर्षी अमेरिकेतील बेघरांची संख्या 12 टक्क्यांनी वाढली आहे.

Image credit: Canva

वाढती भाडी, कोरोना काळातील सहाय्यात घट झाल्याचा बेघरांना फटका बसला आहे.

Image credit: Canva

सर्वोच्च न्यायालयाने 6 विरूद्ध 3 फरकाने हा निर्णय दिला.

Image credit: Canva

कॅलिफोर्नियामध्ये अंदाजे 1 लाख 71 हजार बेघर आहेत.

Image credit: Canva

'झोप ही शारीरिक गरज आहे हा गुन्हा नाही'..., असा बेघरांच्या वकिलांनी युक्तिवाद केला.

Image credit: Canva

सॅन फ्रॅन्सिस्कोमधील न्यायालयाने बेघरांच्या बाजूने निर्णय दिला होता.

Image credit: Canva

बेघरांना रस्त्यावर झोपण्यास बंदी घालणे हा क्रूरपणा असल्याचे कनिष्ठ न्यायालयाने म्हटले होते.

Image credit: Canva

सॅन फ्रॅन्सिस्को न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलला

Image credit: Canva

आणखी वाचा

भारतातील सर्वाधिक महागडे शहर

marathi.ndtv.com