IND vs SL 3rd T20: सूर्याच्या धमाकेदार कामगिरीने क्रिकेटविश्व आश्चर्यचकीत

Edited by Shreerang Khare Image credit: PTI
31/07/2024

भारताने श्रीलंकेला 3-0 ने पराभूत केले आहे.

Image credit: PTI
31/07/2024

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने T20 मालिका खेळली.

31/07/2024
Image credit: PTI

गौतम गंभीरसाठी प्रशिक्षक म्हणून हा पहिला सामना होता.

31/07/2024
Image credit: IANS

श्रीलंकेला त्यांच्याच देशात भारताने धूळ चारली.

31/07/2024
Image credit: PTI

यापूर्वी सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाला 4-1 ने पराभूत केले होते.

31/07/2024
Image credit: PTI

सूर्याच्या नेतृत्वात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली होती.

31/07/2024
Image credit: ANI

कॅप्टन सूर्याच्या नेतृत्वात भारत आतापर्यंत एकही मालिका हरलेला नाही. 

31/07/2024
Image credit: ANI

अंतिम T20 सामना बरोबरीत सुटल्याने सुपर ओव्हरपर्यंत पोहोचला होता.

31/07/2024
Image credit: PTI

सूर्यकुमारने 2 विकेट्स तर रिंकू सिंहने 3 विकेट्स घेऊन श्रीलंकेला रन्स करू दिले नाहीत. ज्यामुळे सामना बरोबरीत सुटला.

31/07/2024
Image credit: PTI

सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेला फक्त 2 धावाच करता आल्या.

31/07/2024
Image credit: PTI

सूर्यकुमारने सुपर ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर चौकार मारत सामना जिंकला.

31/07/2024
Image credit: PTI

आणखी वाचा

ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणारी पिस्टल क्वीन मनु भाकरची कहाणी

marathi.ndtv.com