93 किलो वजनच्या महिलेचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, असे घटवले 43Kg वजन
Edited by Harshada J S Image credit: Sushma Pachouri Instagram
सुषमा पचौरी डॉक्टर होत्या, पण बाळंतपणानंतर त्यांचे वजन वाढू लागले.
Image credit: Sushma Pachouri Instagram
सुषमा यांनी स्वतः फिट ठेवण्याचा निर्णय घेतला आणि अंमलातही आणला.
Image credit: Sushma Pachouri Instagram
सुषमा आता एक प्रसिद्ध फिटनेस कोच देखील झाल्या आहेत.
Image credit: Sushma Pachouri Instagram
पाचव्या मुलाला जन्म दिल्यानंतर सुषमा यांचे वजन 93Kg पर्यंत पोहोचले होते.
Image credit: Sushma Pachouri Instagram
वजन घटवण्यासाठी त्या जीममध्ये जाऊ लागल्या. नियमित व्यायाम करून त्यांनी स्वतःचे वजन 50Kg पर्यंत आणले.
Image credit: Sushma Pachouri Instagram
सुषमा यांनी आपले वजन कमी करण्यासाठी स्वतःच्या कित्येक आवडत्या गोष्टींचा त्याग केला. कोचच्या मदतीने त्यांनी डाएटमध्ये सुधारणा केल्या.
Image credit: Sushma Pachouri Instagram
वजन घटवण्यासाठी सुषमाने जीमव्यतिरिक्त खाण्यापिण्याचीही विशेष काळजी घेतली.
Image credit: Sushma Pachouri Instagram
सुषमा यांनी सांगितले की, वजन घटवण्यासाठी डाएटमध्ये प्रोटीनचा समावेश करणे गरजेचं आहे. यासाठी त्यांनीही सोया, पनीर, व्हे पनीरचेही सेवन केले.
Image credit: Sushma Pachouri Instagram
स्वतःचे शरीर सक्रिय ठेवणे सर्वात मोठे आव्हान आहे - सुषमा पचौरी
Image credit: Sushma Pachouri Instagram आणखी वाचा
Black Milk: काळ्या रंगाचे दूध माहिती आहे का?
marathi.ndtv.com