बापरे! हार्दिक पांड्याच्या नावे आहे इतकी संपत्ती

Edited by Harshada J S Image credit: Hardik Pandya Instagram Image credit: Hardik Pandya Instagram Image credit: Hardik Pandya Instagram
22/06/2024

सोशल मीडियावर क्रिकेटर हार्दिक पांड्या व त्याची पत्नी नताशा स्टेनकोविकच्या कित्येक गोष्टी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.

22/06/2024 Image credit: Hardik Pandya Instagram

हार्दिक व नताशाचा घटस्फोट होणार असल्याच्याही अफवा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पसरल्या होत्या. 

22/06/2024 Image credit: Hardik Pandya Instagram

घटस्फोटानंतर नताशा हार्दिक पांड्याच्या 70 टक्के मालमत्तेवर हक्क बजावणार असल्याची देखील चर्चा होती.

22/06/2024 Image credit: Hardik Pandya Instagram

घटस्फोटांच्या घडामोडींदरम्यान हार्दिक पांड्याच्या मालमत्तेबाबतची माहिती चाहत्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

22/06/2024 Image credit: Hardik Pandya Instagram

बीसीसीआयने हार्दिक पांड्याचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये A ग्रेड यादीमध्ये समावेश केला आहे आणि या अष्टपैलू खेळाडूला 5 कोटी रुपयांचे मानधन मिळते.

22/06/2024 Image credit: Hardik Pandya Instagram

हार्दिक पांड्याला आयपीएल 2024 सीझनमध्ये मुंबई इंडियन्ससाठी 15 कोटी रुपयांचे मानधन मिळाले.

22/06/2024 Image credit: Hardik Pandya Instagram

याव्यतिरिक्त हार्दिक पांड्या कित्येक जाहिरातींद्वारेही पैसा कमावतो. 

22/06/2024 Image credit: Hardik Pandya Instagram

मीडिया रिपोर्ट्सनुसार हार्दिक 91 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. याव्यतिरिक्त बडोदा-मुंबईमध्ये कोट्यवधी किंमतीचे त्याचे घर देखील आहे. 

22/06/2024 Image credit: Hardik Pandya Instagram

आणखी वाचा

T20 वर्ल्ड कपमध्ये HAT-TRICK घेणारे बॉलर्स

marathi.ndtv.com