टीम इंडियाचे दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत

Edited by Harshada J S Image credit: ANI
04/07/2024

 टी20 वर्ल्ड कप विजेता टीम इंडिया गुरुवारी (4 जुलै) मायदेशी दाखल झाली.

Image credit: IANS
04/07/2024

दिल्ली विमानतळावर दाखल होताच चाहत्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. 

Image credit: ANI
04/07/2024

विमानतळ आणि हॉटेल परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. 

Image credit: IANS
04/07/2024

भारतीय क्रिकेट टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. 

Image credit: ANI
04/07/2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया मुंबईकडे रवाना होईल. 

Image credit: ANI
04/07/2024

टीम इंडियासाठी आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

Image credit: PTI
04/07/2024

 मुंबईमध्ये संध्याकाळी टीम इंडियाची ओपन बसमधून विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. 

04/07/2024 Image credit: PTI

मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम दरम्यान ही मिरवणूक निघणार आहे. 

22/03/2024
Image credit: PTI

आणखी वाचा

'त्या' फोनबाबत द्रविड यांनी मानले रोहितचे आभार

marathi.ndtv.com