'त्या' फोनबद्दल द्रविड यांनी मानले रोहितचे आभार

Edited by Shreerang Image credit: PTI
02/07/2024

भारतीय क्रिकेट संघाने T20 विश्वचषक स्पर्धा जिंकली.

Image credit: BCCI X
02/07/2024

या विजयानंतर संघाचे मावळते प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी संघाला संबोधित केले.

02/07/2024 Image credit: BCCI X

द्रविड यांनी संघाचे आणि त्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले.

02/07/2024 Image credit: BCCI X

"तुम्ही केलेल्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे"- द्रविड

02/07/2024 Image credit: BCCI X

द्रविड यांनी यावेळी विशेषत: रोहित शर्माचे आभार मानले.

Image credit: IANS
02/07/2024

द्रविड यांनी रोहित शर्माबाबतची एक घटना सांगितली.

Image credit: ANI
02/07/2024

2023 ची ODI विश्वचषक स्पर्धा हरल्यानंतर द्रविड यांनी प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला होता.

02/07/2024 Image credit: BCCI X

रोहित शर्माने द्रविड यांना फोन केला होता.

Image credit: PTI
02/07/2024

फोन करून रोहितने प्रशिक्षकपद सोडू नका, अशी विनंती केली होती.

Image credit: ANI
02/07/2024

रोहित आणि इतर सहकाऱ्यांनी द्रविड यांचे मन वळवले होते.

Image credit: ANI
02/07/2024

यामुळे द्रविड प्रशिक्षकपदावर कायम राहिले आणि भारतीय संघाने इतिहास घडवला.

Image credit: PTI
02/07/2024

आणखी वाचा

वर्ल्डकप जिंकला, फ्लाईंग किस केले; विराटच्या त्या फोनची चर्चा का?

marathi.ndtv.com