तारक मेहताच्या जेठालालची खरी Daya पाहिलीय का? 

Edited by Harshada J S Image credit: Dilip Joshi Insta
Image credit: Dilip Joshi Insta

तारक मेहता मालिका फेम दिलीप जोशी यांचा जन्म 26 मे 1968 रोजी पोरबंदर (गुजरात) येथे झालाय. 

Image credit: Dilip Joshi Insta

दिलीप जोशींनी 'हम आपके हैं कोन', 'मैं प्रेम की दीवानी हूं', 'मैंने प्यार किया' यासारख्या सिनेमांमध्ये काम केलंय. 

Image credit: Dilip Joshi Insta

पण दिलीप जोशींना सर्वाधिक लोकप्रियता 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेमुळे मिळाली. 

Image credit: Dilip Joshi Insta

मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी गुजराती नाटकांमध्येही काम केले.

Image credit: Dilip Joshi Insta

दिलीप जोशी त्यांच्या शानदार कॉमिक टायमिंगसाठी ओळखले जातात. 

Image credit: Dilip Joshi Insta

दिलीप जोशींच्या पत्नीचे नाव जयमाला असे आहे. या दाम्पत्यास नियती आणि रित्विक अशी दोन मुले आहेत. 

Image credit: Dilip Joshi Insta

दिलीप जोशींनी वयाच्या 12व्या वर्षी अभिनय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले. 

Image credit: Dilip Joshi Insta

नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकोनॉमिक्स येथून त्यांनी बी.कॉमची डिग्री मिळवलीय.

Image credit: Dilip Joshi Insta

याव्यतिरिक्त त्यांनी थिएटरचंही शिक्षण घेतलंय. 'क्या बात है' ही त्यांची पहिली मालिका होय.

आणखी वाचा

जुगल हंसराजच्या सुंदर पत्नीचे 10 फोटो, आतापर्यंत का होती मीडियापासून दूर?

marathi.ndtv.com