झाकीर हुसैन यांच्या कुरळ्या केसांवर होते सर्व फिदा, प्रश्नावर दिले होते हे उत्तर
Edited by Harshada J S Image credit: PTI प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांनी वयाच्या 73व्या वर्षी जगाचा निरोप घेतलाय.
Image credit: Zakir Hussain Insta Image credit: Zakir Hussain Insta अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमधील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर ICUमध्ये उपचार सुरू होते. यादरम्यानच त्यांचे निधन झाले.
Image credit: Zakir Hussain Insta वाह ताज! या जाहिरातीद्वारे घराघरात पोहोचलेल्या झाकीर यांच्या केसांवर लोक फिदा होते.
Image credit: Zakir Hussain Insta केसांबाबत त्यांना गंमतीशीर प्रश्न विचारण्यात आला होता.
Image credit: Zakir Hussain Insta लोकांना त्रास देण्यासाठी तुम्ही मुद्दाम तुमचे केस मोकळे सोडता का? यावर हसून झाकीर यांनी उत्तर दिले होते.
Image credit: Zakir Hussain Insta लोक केसांसाठी 1-1 तास घालवतात. मी कधीही केस विंचरत नाही, आंघोळीनंतर ते असेच सोडून देतो : झाकीर हुसैन
Image credit: Zakir Hussain Insta झाकीर हुसैन यांचा जन्म 9 मार्च 1951मध्ये मुंबईमध्ये झाला होता.
Image credit: Zakir Hussain Insta प्रख्यात तबला वादक अल्लारखाँ हे त्यांचे वडील. लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती.
आणखी वाचा
'करिश्मा का करिश्मा' फेम अभिनेत्री झनक शुक्लाने केले लग्न
marathi.ndtv.com