अमेरिकेत कैद्यांना चॉकलेटी रंगाचा ड्रेस का देतात? जाणून घ्या खरं कारण
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाला 10 एप्रिलला भारतात आणलं गेले.
Image credit: PTI NIA च्या ताब्यात असतानाचा त्याचा एक फोटो सोशल मीडिया व्हायरल होत आहे.
Image credit: PTI फोटोमध्ये त्याचा चेहरा दिसत नाहीय पण पांढरे केस आणि त्याच्या कपड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय.
Image credit: PTI तहव्वुरने चॉकलेटी रंगाचा जंपसूट घातल्याचं दिसतंय.
Image credit: PTI हा फोटो पाहून सर्वांच्या मनात हाच प्रश्न आहे की त्याला या कपड्यांमध्ये अमेरिकेहून भारतात का आणलं गेलं?
Image credit: Canva चॉकलेटी रंगाचा जंपसूट दहशतवादी तहव्वुरने स्वतःहून निवडलेला नाही.
तर अमेरिकेतील काही विशिष्ट कैद्यांसाठीचा हा ड्रेस आहे.
Image credit: Canva काही ठराविक परिस्थितीतच कैदी अशा पद्धतीचा ड्रेस परिधान करतात.
Image credit: Canva चॉकलेटी रंगाच्या जंपसूटमागे आणखी एक कारण देखील आहे.
Image credit: Canva चॉकलेटी रंग मनोधैर्य खचवणारा मानला जातो.
Image credit: Canva तसेच कैद्यामध्ये आत्मपरीक्षणाची भावना निर्माण व्हावी यासाठी त्यांना या रंगाचा ड्रेस दिला जातो.
Image credit: Canva आणखी वाचा
गुगल ऑफिसमधील सुविधा माहितीयेत? बसेल आश्चर्याचा धक्का
marathi.ndtv.com